अगणित माणसं.
प्रत्येकात
ठासून भरलेली
वासनांची विवरं.
दबा धरून बसलेली
वाट पाहात.
उबदार बोलण्याची
उष्ण स्पर्शाची
एका ठिणगीची
संधीची
स्फोट होण्याची
कधी ?
आनंद थत्ते
प्रत्येकात
ठासून भरलेली
वासनांची विवरं.
दबा धरून बसलेली
वाट पाहात.
उबदार बोलण्याची
उष्ण स्पर्शाची
एका ठिणगीची
संधीची
स्फोट होण्याची
कधी ?
आनंद थत्ते
20.03.2012
No comments:
Post a Comment